Farmer’s Long March is in its sixth day today. Thousands of farmers have walked hundreds of Kilometres in sweltering heat and hostile conditions to demand for their rights. Several have sustained injuries and others are badly hurt and exhausted, yet the apathetic Governemnt has still not heard their demands. Fadnavis government has not only fallen on their election promises, but now displays extreme insensitivity!
Aam Aadmi Party, Maharashtra extended full support to the farmers long march. AAP, Maharashtra leader Mr.Dhananjay Shinde handed over official support letter (photo attached) to Dr. Ashok Dawle, President Akhil Bharatiya Kisan Sabha.
AAP Maharashtra stands in support of thousands of farmers who are marching towards Mumbai.
We urge @Dev_Fadnavis to meet all the demands of our farmer brothers. #KisanLongMarch pic.twitter.com/BvfnIwS3z6— AAP महाराष्ट्र (@AAPMaharashtra) March 11, 2018
Aam Aadmi Party stands behind the cause of the farmers and demand the Fadnavis government to get up from their slumber and put an end to this cruelty!
शेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्चला आम आदमी पक्ष,महाराष्ट्राचा जाहीर पाठिंबा
बळीराजाच्या लॉन्ग मार्चचा आजचा सहावा दिवस आहे.रणरणत्या उन्हात आणि भीषण विषम परीस्थितीतही शेतकरी हजारोंच्या संख्येने आपल्या मागण्या शासनदरबारी मंजूर करून घेण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत आहे.अनेकांना प्रवासात लहानमोठ्या दुखापती झाल्या आहेत.फडणवीस सरकारने निवडणूकिदरम्यान दिलेल्या अश्वासनांची पुर्ती अद्याप केली नसून,शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात असंवेदनशिलपना दाखविला आहे.
जमीन आमच्या हक्काची…
नाही कुणाच्या बापाची!आप कार्यकर्त्यांनी उठविला शेतकरी बांधवांसाठी आवाज.#आक्रोश_बळीराजाचा pic.twitter.com/Rg15RtsmNG
— AAP महाराष्ट्र (@AAPMaharashtra) March 11, 2018
आप महाराष्ट्रने शेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्चला पाठिंबा दर्शवित पक्षाचे नेते मा श्री धनंजयजी शिंदे ह्यांनी अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ अशोक ढवळे यांना पाठिंब्याचे लेखी पत्र दिले.
आम आदमी पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी असून फडणवीस सरकारने आता झोपेतून जागे होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत असे आवाहन केले आहे.
2 Comments